पुष्करची भुताटकी!
By Admin | Updated: May 1, 2015 00:07 IST2015-05-01T00:07:36+5:302015-05-01T00:07:36+5:30
विविध भूमिकांमध्ये आपली वेगळी छाप उमटवणारा पुष्कर श्रोत्री अचानक गायब झालाय म्हणे ! नाही म्हणजे, तो सिनेमात काम करतोय खरा; पण त्यात त्याला शोधणे भाग पडणार आहे.

पुष्करची भुताटकी!
विविध भूमिकांमध्ये आपली वेगळी छाप उमटवणारा पुष्कर श्रोत्री अचानक गायब झालाय म्हणे ! नाही म्हणजे, तो सिनेमात काम करतोय खरा; पण त्यात त्याला शोधणे भाग पडणार आहे. याचे कारण म्हणजे ‘अ पेइंग घोस्ट’ या सिनेमात तो चक्क भूत बनला आहे. अर्थात, पुष्करच्या स्वभावानुसार हे भूतसुद्धा लव्हेबल असेल हे वेगळे सांगायला नको.