प्रियंका खातेय भरपेट ‘जामून’!
By Admin | Updated: July 2, 2015 03:58 IST2015-07-02T03:58:43+5:302015-07-02T03:58:43+5:30
प्रि यंका सध्या तिचा आगामी चित्रपट ‘गंगाजल २’च्या भोपाळ येथील शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिथे शूटिंगसाठी गेली आणि भोपाळच्या चक्क प्रेमातच पडली.
प्रियंका खातेय भरपेट ‘जामून’!
प्रि यंका सध्या तिचा आगामी चित्रपट ‘गंगाजल २’च्या भोपाळ येथील शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिथे शूटिंगसाठी गेली आणि भोपाळच्या चक्क प्रेमातच पडली. एवढेच नाही तर प्रियंका तिथे मस्त काळ्या जामूनवर ताव मारत आहे. काळ्या रंगाचे जामून खाल्ल्यानंतर तिला तिच्या बालपणीची आठवण येते, असे ती सांगते. बाऊलमध्ये मीठ टाकलेले जामून ती पूर्ण संपवते. जामून खाल्ल्यानंतर जिभेवर जो जांभळा रंग येतो तो तिला खूप आवडतो. पावसाळ्यात काळे जामून खाण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे प्रियंका त्यात मागे कशी असणार?