दियाच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात

By Admin | Updated: October 15, 2014 00:06 IST2014-10-15T00:06:48+5:302014-10-15T00:06:48+5:30

अभिनेत्री आणि निर्माती दिया मिर्झा येत्या १८ आॅक्टोबरला तिचा बिझनेस पार्टनर आणि मित्र असलेल्या साहील संघासोबत विवाहबद्ध होत आहे

Preparation of Dew's wedding in the final phase | दियाच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात

दियाच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात

अभिनेत्री आणि निर्माती दिया मिर्झा येत्या १८ आॅक्टोबरला तिचा बिझनेस पार्टनर आणि मित्र असलेल्या साहील संघासोबत विवाहबद्ध होत आहे. दिल्लीत आयोजित एका शानदार समारंभात दियाचे शुभमंगल पार पडणार आहे. सूत्रांनुसार या विवाह सोहळ्यात काही जवळचे मित्र आणि नातेवाईक सहभागी होणार आहेत. दिया आणि साहील यांचा आर्य समाजावर विश्वास आहे.

Web Title: Preparation of Dew's wedding in the final phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.