‘प्रेम रतन...’ मधले बालकलाकार
By Admin | Updated: October 26, 2015 00:15 IST2015-10-26T00:15:33+5:302015-10-26T00:15:33+5:30
सात वर्षीय दर्शील सिंगने एका चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राचे लहानपणीचे पात्र साकारले होते. आता पुन्हा एकदा दर्शील ‘प्रेम रतन धन पायो’ द्वारे चमकणार आहे.

‘प्रेम रतन...’ मधले बालकलाकार
सात वर्षीय दर्शील सिंगने एका चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राचे लहानपणीचे पात्र साकारले होते. आता पुन्हा एकदा दर्शील ‘प्रेम रतन धन पायो’ द्वारे चमकणार आहे. तो अभिनेता नील नितीन मुकेशचे लहाणपणीचे पात्र साकारतोय. त्याचा मोठा भाऊ ९ वर्षीय धृव लहानपणीचा सलमान खान रंगवणार आहे. धृव म्हणाला, ‘आम्हाला यातुन खूप शिकायला मिळाले. दुर्दैवाने आम्ही सलमान सरांना मात्र कधीच भेटू शकलो नाही. मला त्यांच्यासारखा स्टार व्हायचे आहे.’ तर दर्शील म्हणाला की, तो मात्र नीलला भेटला व त्याच्यासोबत मनमोकळ्या गप्पाही मारल्या.