लग्नाआधीच गरोदर राहिलेल्या अभिनेत्री

By Admin | Updated: February 1, 2016 00:00 IST2016-02-01T00:00:00+5:302016-02-01T00:00:00+5:30

महिमा चौधरी - परदेस फेम महिमा चौधरीने २००६ साली बॉबी मुखर्जीशी एका खासगी समारंभात लग्न केलं. लग्नानंतर अवघ्या ...

Pregnant actress before marriage | लग्नाआधीच गरोदर राहिलेल्या अभिनेत्री

लग्नाआधीच गरोदर राहिलेल्या अभिनेत्री


महिमा चौधरी - परदेस फेम महिमा चौधरीने २००६ साली बॉबी मुखर्जीशी एका खासगी समारंभात लग्न केलं. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांच्या आतच तिने एका गोड मुलीला जन्म दिला. महिमाची अफेयर्स आणि ब्रेकअप्स खूप गाजली त्यांची चर्चाही झाली पण तिच्या लग्नाची बातमी सर्वांसाठीच धक्कादायक होती.




Web Title: Pregnant actress before marriage