मराठीच्या प्रेमात पूजा!
By Admin | Updated: June 1, 2015 23:02 IST2015-06-01T23:02:11+5:302015-06-01T23:02:11+5:30
मराठी चित्रपटात पदार्पण करण्याच्या तयारीत असलेली पूजा नारंग मराठी भाषेच्या प्रेमातच पडली आहे. ‘बेदर्दी’ चित्रपटात मध्यवर्ती भूमिका करणारी

मराठीच्या प्रेमात पूजा!
मराठी चित्रपटात पदार्पण करण्याच्या तयारीत असलेली पूजा नारंग मराठी भाषेच्या प्रेमातच पडली आहे. ‘बेदर्दी’ चित्रपटात मध्यवर्ती भूमिका करणारी पूजा सहकलावंतांकडून मराठीचे धडे घेत आहे. मराठीत काम करायला आवडतं, असे म्हणणाऱ्या पूजाचे मराठीवर किती प्रेम आहे ते चित्रपटात दिसेलच.