लोकमतच्या मंचावर पीके
By Admin | Updated: December 17, 2014 00:00 IST2014-12-17T00:00:00+5:302014-12-17T00:00:00+5:30
आमीर अनुष्का विधू विनोद चोप्रा आणि राजू हिरानी जेव्हा "पीके"ला घेऊन "लोकमत"ला भेटतात. वर्ष सरत असताना प्रेक्षकांच्या भेटीला येऊ ...

लोकमतच्या मंचावर पीके
आमीर अनुष्का विधू विनोद चोप्रा आणि राजू हिरानी जेव्हा "पीके"ला घेऊन "लोकमत"ला भेटतात. वर्ष सरत असताना प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातलेली सर्वाधिक चर्चेतली कलाकृती म्हणून पीकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना तिला आकार देणार्या चौघांना भेटणे हा उपस्थितांसाठी अत्यंत समृद्ध करणारा अनुभव होता.