Zee Maha Gaurav Puraskar 2022 : झी महागौरव 2022 पुरस्कार सोहळ्याला सौंदर्याचा साज, 'रेड कार्पेट'वर अवतरल्या अप्सरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 17:23 IST2022-03-11T18:39:49+5:302022-03-12T17:23:05+5:30

यंदाचा झी गौरव पुरस्कार अगदी दिमाखदारपणे संपन्न झाला. रेड कार्पेटवर आलेल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या स्टाईल सेन्सची झलक दाखवली आणि त्यांच्या सॉल्लिड फॅशन सेन्सने या सोहळ्यातील ग्लॅमर कोशंट वाढवला. रेड कार्पेटवर मराठी कलाकारांचा ग्लॅमरस अवतार पाहिला मिळाला.

प्रिया बापट

प्रार्थना बेहेरे

श्रेया बुगडे अमृता खानविलकर

अमृता खानविलकर आणि प्रिया बापट

मृण्मयी देशपांडे

केतकी माटेगावकर

श्रेयस तळपदे

आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर

वैदेही परशुरामी

प्रार्थना बेहेरे आणि शीतल क्षीरसागर

स्वप्निल जोशी