आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेचे हे वेगवेगळे लूक बघून व्हाल घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 15:32 IST2020-03-27T14:37:05+5:302020-03-27T15:32:45+5:30

नेहा पेंडसे
मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे
मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
नेहा पेंडसेने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत .
या फोटोमध्ये नेहा पेंडसेने खूपच ग्लॅमरस व स्टनिंग दिसते आहे
गुढी पाडव्याच्या निमित्ताने नेहाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पती शार्दुलसोबत फोटो शेअर करत लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला
मराठमोळी साडी, नाकात नथ, कपाळावर टिकली, गळ्यात साजेसं मंगळसूत्र अशा लूकमध्ये नेहा खूप सुंदर दिसत आहे
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नेहानं शार्दुल बायससोबत लग्न केलं
नेहाच्या सोशल मीडिया पेजवर तुम्ही नजर टाकली तर नेहा आपल्या हॉट अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करताण तुम्हाला पाहायला मिळेल
इंटरनेट सेन्सेशन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नेहा पेंडसेनी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते
नेहाने अनेक मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे
मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करण्याआधी तिने दक्षिण भारतीय चित्रपटांमधून देखील नेहाने काम केलं आहे