सध्या काय करतेय लॉस अँजेलिसमध्ये बेबी डॉल?, जाणून घ्या सनी लिओनीच्या फोटोंमधून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 20:12 IST2020-09-08T19:59:19+5:302020-09-08T20:12:54+5:30
सनी लिओनी सध्या लॉस अँजेलिसमध्ये फॅमिलीसोबत असून तिथे एन्जॉय करतानाचे फोटो ती शेअर करत असते.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत सनी लिओनीने ब्लॅक रंगाचा मोनोकिनी परिधान केली आहे.
सनी लिओनी सध्या लॉस अँजेलिसमध्ये आहे.
तिथे सनी लिओनी राहून आपल्या फॅमिलीसोबत वेळ व्यतित करते आहे.
लॉस अँजेलिसमध्ये एन्जॉय करतानाचे फोटो सनी सोशल मीडियावर शेअर करत असते.
सनी लिओनी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
सोशल मीडियावरील आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते.
सध्या सनी आपल्या फॅमिलीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे.
लॉकडाऊनमध्ये सनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहिली.