चिंब भिजलेले,रूप सजलेले, अमृता खानविलकरचा ब्युटी, बोल्डनेस इन ब्लॅक अंदाज व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 16:13 IST2021-10-05T15:59:13+5:302021-10-05T16:13:29+5:30

या प्रत्येक फोटोमध्ये अमृता खानविलकरचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळतोय.अमृताचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागे

अमृता खानविलकरचे ब्युटी इन ब्लॅक फोटो पाहून चाहत्यांच्या नजरा हटेना.

अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत अमृता खानविलकर तितकीच सजग आहे.

नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.

पूर्णपणे ब्लॅक शेडमध्ये असलेला हा फोटो हॉट आणि सेक्सी असाच म्हणावा लागेल.

मोकळे सोडलेले केस, ब्लॅक रंगातील ड्रेस आसा बोल्ड अंदाज या फोटोत पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावरअमृताच हा फोटो सध्या साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आ

घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अमृता नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

अमृताच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा बोल्ड अंदाजही रसिकांना तितकाच भावतो.

या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.