'भाभीजी घर पर है' फेम मनमोहन तिवारीच्या लेकीला पाहिलंत का?, सौंदर्यात देते बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 12:01 IST2023-01-19T11:54:19+5:302023-01-19T12:01:03+5:30

छोट्या पडद्यावरील 'भाभीजी घर पर है' हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या मालिकेतील मुख्य भूमिका करणारे मनमोहन तिवारी यांनी मालिकेत जोरदार काम केले आहे, या भूमिकेमुळे त्यांचे चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

छोट्या पडद्यावरील 'भाभीजी घर पर है' हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या मालिकेतील मुख्य भूमिका करणारे मनमोहन तिवारी यांनी मालिकेत जोरदार काम केले आहे, या भूमिकेमुळे त्यांचे चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ५६ वर्षाचे मनमोहन तिवारी फिटनेमुळेही चर्चेत असतात, तिवारी यांची मुलगी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

छोट्या पडद्यावर 'भाभीजी घर पर है' हा कॉमेडी शो आहे. ही भूमिका साकारणाऱ्या रोहितेश गौरच्या शोमध्ये एकही मूल दाखवले नाही, तरी खऱ्या आयुष्यात त्याला दोन मुली आहेत, या दोघींची नावे गीती गौर आणि संगीती गौर आहेत. त्यांची मोठी मुलगी गीती बाला सुंदर आहे, ती एखाद्या मॉडेलपेक्षा कमी दिसत नाही.

गीती हिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गीती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये गीतीच्या सौंदर्याकडे नेटकरी आकर्षित झाले आहेत. या फोटोंमध्ये गीती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

सोशल मीडियावर रोहितश्व गौरच्या मुलीच्या लूकची चर्चा सुरू आहे.

गीती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे फोटो शेअर करत असते.

गीतीच्या इंस्टाग्रामवर फक्त 7,518 फॉलोअर्स आहेत,पण, तरीही तिचे फोटो व्हायरल होतात.

गीती आता अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. तिने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो टाकले आहेत, यावरुन ती अभिनेय क्षेत्रात पाऊल ठेवमार असल्याचे बोलले जात आहे.