Aashram फेम अभिनेत्रीने बोल्ड लुक केला शेअर, पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 11:37 AM2021-11-02T11:37:04+5:302021-11-02T11:45:23+5:30

Aashram वेबसिरीजमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री त्रिधा चौधरी सध्या आपल्या हॉट व बोल्ड लुकमुळे प्रचंड चर्चेत आहे.

तिचं अकाउंट पाहिल्यास तुम्हाला तिचे वेगवेगळ्या रूपातील आकर्षक फोटो नक्कीच पाहायला मिळतील.

त्रिधा सध्या आपल्या बोल्डनेसमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्रीचा बोल्ड -बिनधास्त लुक पाहून चाहते पुन्हा एकदा क्लीन बोल्ड झाले आहेत.

त्रिधा चौधरीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

रिअल लाइफमध्येही त्रिधा तेवढीच बोल्ड आहे.

त्रिधाने सिनेमांमध्ये काम केलं आहे.

मात्र तिला खरी लोकप्रियता आश्रमुळेच मिळाली.

त्रिधाने हिंदी, तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि बंगाली सिनेमांमध्येही काम केलं आहे.

सिनेमा, वेबसिरीजच नाही तर मालिकाविश्वातही तिने आपला ठसा उमटवला आहे.

‘दहलीज’ या मालिकेत त्रिधाने झळकली होती.

Read in English