बाबो..! 'भाभी जी घर पर है' मालिकेला आतापर्यंत या अभिनेत्रींनी केलंय अलविदा, पहा त्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 06:00 IST2021-01-13T06:00:00+5:302021-01-13T06:00:00+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध विनोदी मालिका भाभी जी घर पर हैमधील अंगूरी भाभी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अंगूरी भाभीची भूमिका अभिनेत्री शिल्पा शिंदे करत होती आहे तिचा सही पकडे है हा डायलॉग खूप लोकप्रिय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
शिल्पा शिंदेने ही मालिका सोडल्यानंतर तिचे चाहते खूप निराश झाले होते.(फोटो: इंस्टाग्राम)
सध्या मालिकेत शिल्पा शिंदेच्या जागी शुभांगी अत्रे ही भूमिका साकारते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
भाभी जी घर पर हौमधील गोरी मेमची भूमिकाही तितकीच लोकप्रिय आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
गोरी मेमची भूमिका सौम्या टंडनने साकारली होती. तिनेदेखील ऑगस्ट २०२०मध्ये मालिकेला निरोप घेतला. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावरील वृत्तानुसार सौम्या टंडनच्या जागी आता अभिनेत्री नेहा पेंडसे दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)