उर्फी जावेदच्या ग्लॅमरस अदा, सोशल मीडियावर शेअर केले सिझलिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 18:21 IST2022-01-11T18:21:39+5:302022-01-11T18:21:39+5:30

उर्फी जावेद (Urfi Javed)ने सोशल मीडियावर पुन्हा एकदा स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

उर्फी जावेदने सोशल मीडियावर पुन्हा एकदा स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्फी जावेद चाहत्यांमध्ये ग्लॅमरस अदा आणि ड्रेसिंगसाठी प्रसिद्ध आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत उर्फी जावेद खूपच ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतीच उर्फी एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्फी जावेदचा जन्म १५ ऑक्टोबर, १९९७ ला उत्तर प्रदेश लखनऊत झाला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

उर्फी जावेदचे सोशल मीडियावर २.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)