PICS: अभिनेत्री Erica Fernandesने मोनोकिनीमध्ये केले फोटोशूट, बोल्ड अवतार पाहून चाहतेही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 16:57 IST2022-02-24T16:57:20+5:302022-02-24T16:57:20+5:30

अभिनेत्री एरिका फर्नांडिस ही टीव्हीवरील सर्वात सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
एरिका सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. एरिकाने नवं फोटोशूट शेअर केलं आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये एरिका काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
काळ्या मोनोकिनीमध्ये ती वेगवेगळ्या सिझलिंग पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
ऑनस्क्रीन एरिका खूप सोज्वळ दिसत असली तरी रिअल लाईफमध्ये एरिका अधिक बोल्ड आणि बिनधास्त आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
एरिका ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत झळकली होती. एरिकाने कुछ रंग प्यार के ऐसे भी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)