स्कारलेट रोजला पाहून तुम्ही सनी लिओनी आणि पूनम पांडेलाही विसराल ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 10:48 IST2020-03-12T10:41:59+5:302020-03-12T10:48:44+5:30
एमटीवीवरील रिएलिटी शो स्प्लिट्स व्हिला 7 मध्ये स्कारलेट रोज झळकली होती.

याच शोमधून ती ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. विशेष म्हणजे ती या शोची विजेतीही ठरली.
त्यानंतर ती आता सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असते.
तिचे सेक्सी फोटो पाहण्यासाठीच नेटीझन्स तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटकडे आकर्षित होतात.
ती तिच्या पब्लिसिटीसाठी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करत असते.
ती सतत सोशल मीडियावर सक्रीय असते. स्कारलेटचे लाखोंहून अधिक फॉलोअर्स आहेत.
नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंनाही अल्पाधीतच हजारोंनी लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वी तिने टॉपलेस फोटोशूटही केले होते.
शर्लिन आणि पूनम पांडे नंतर स्कारलेटने स्वतःचे अॅप लॉन्च केले आहे.
नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ती सतत सोशल मीडियावर सक्रीय असते. स्कारलेटचे लाखोंहून अधिक फॉलोअर्स आहेत.