सुयश टिळकची पत्नी अभिनेत्री आयुषी भावेच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटवर खिळल्या सर्वांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 18:36 IST2024-03-14T18:25:46+5:302024-03-14T18:36:13+5:30

सुयश टिळकची पत्नी आयुषी भावेच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटला चाहत्यांनी चांगली पसंती दर्शवली आहे

सुयश टिळकची पत्नी आयुशी भावे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते

आयुषी भावे विविध फोटोशूटच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये चर्चेत असते

आयुषीने नुकतंच ब्लॅक अँड व्हाईट अंदाजात केलेलं खास फोटोशुट चर्चेत आहे

आयुषीच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स - कमेंंट्सचा वर्षाव केलाय

आयुषी सध्या हिंदी मालिकांमध्ये अभिनय करत आहे

आयुषी नीरजा एक नई पहचान या हिंदी मालिकेत झळकतेय

आयुषी आणि सुयश एकमेकांच्या करिअरला कायम सपोर्ट करताना दिसतात

आयुषी मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वात स्वतःची ओळख कमावतेय