PHOTOS: शहनाज गिलने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, फोटोमध्ये दिसली स्टायलिश अंदाजात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 18:53 IST2020-10-13T18:53:52+5:302020-10-13T18:53:52+5:30

सोशल मीडियावर नुकतेच शहनाज गिलने आपले लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये शहनाज गिल खूप स्टायलिश अंदाजात पोज देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर शहनाज गिलचे लाखो चाहते आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
शहनाज गिलच्या इंस्टाग्राम अकाउंटबद्दल सांगायचं तर तिचे ५.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर शहनाज गिल खूप सक्रीय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहमी फोटो आणि व्हिडिओंमुळे शहनाज चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
बिग बॉस १४च्या बाबतीत शहनाज गिलचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
बिग बॉस १३मध्ये शहनाज गिल प्रेक्षकांना खूप भावली होती. (फोटो: इंस्टाग्राम)