PHOTOS: 'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाचा हॉट लूक, पहा पूलमधले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 07:49 PM2022-05-26T19:49:47+5:302022-05-26T19:49:47+5:30

अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala)आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते. ही अभिनेत्री आजही बहुतेक लोकांमध्ये 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

या गाण्यानंतर तिने अनेक चित्रपट, गाणी आणि टीव्ही सीरियल्समध्ये ही काम केलं.पण शेफाली तिच्या लूकमुळे सर्वाधिक चर्चेत असते.(फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये शेफाली पांढऱ्या रंगाची बिकिनीमध्ये स्विमिंग पूलमध्ये रिलॅक्स मूडमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोमध्ये शेफाली खूपच हॉट दिसत आहे. तिच्या बोल्ड लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

शेफालीच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ती बर्‍याचदा अशी बोल्ड आणि सिझलिंग अंदाजात दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)

शेफाली जरीवाला बिग बॉस १३मध्ये झळकली होती. (फोटो इंस्टाग्राम)

शेफाली जरीवालाचा जन्म १५ डिसेंबर, १९८२ साली अहमदाबादमध्ये झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)