सिद्धार्थ अनेकांना रडवून गेला...! अंत्यदर्शनासाठी पोहोचले सेलिब्रिटी, फोटो पाहून डोळे पाणावतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 18:08 IST2021-09-02T17:52:45+5:302021-09-02T18:08:32+5:30
RIP Sidharth Shukla: तरूणाईचा लाडका ‘सिड’ अर्थात सिद्धार्थ शुक्ला आज अचानक जग सोडून गेला. त्याच्या निधनानं संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी सिद्धार्थच्या अंत्यदर्शनासाठी त्याच्या घरी पोहोचल्या...

तरूणाईचा लाडका ‘सिड’ अर्थात सिद्धार्थ शुक्ला आज अचानक जग सोडून गेला. त्याच्या निधनाच्या वृत्तानं संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी सिद्धार्थच्या अंत्यदर्शनासाठी त्याच्या घरी पोहोचल्या...
राजकुमार राव, पत्रलेखा
देवोलिना भट्टाचार्जी
आरती सिंग
जय भानुशाली
विकास गुप्ता
राहुल महाजन
हिमांशी खुराणा
शेफाली जरीवाला
असिम रियाज
संभावना सेठ