'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे साडीत दिसतेय लयभारी! अभिनेत्रीच्या फोटोंना मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 13:44 IST2024-09-18T13:34:26+5:302024-09-18T13:44:14+5:30
Reshma Shinde : रेश्मा शिंदेचे साडीतले फोटो चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सध्या रेश्मा घरोघरी मातीच्या चुली मालिकेत काम करताना दिसते आहे.
यापूर्वी ती रंग माझा वेगळा मालिकेत काम करत होती. यात तिने साकारलेली दीपिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे.
रेश्मा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
अलिकडेच रेश्माने ट्रेडिशनल अंदाजात फोटोशूट केलंय.
रेश्मा शिंदे या फोटोत खूपच सुंदर दिसते आहे.
रेश्मा शिंदेच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे.
याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.
'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.