Rasika Sunil समुद्र किनारी दिसली बोल्ड अंदाजात, स्विमवेअरमधील फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 19:57 IST2022-01-08T19:50:24+5:302022-01-08T19:57:38+5:30

रसिका सुनील(Rasika Sunil)ने स्विमवेअरमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रसिका सुनील बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

रसिका सुनीलने स्विमवेअरमधील फोटो नुकतेच इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रसिका सुनील समुद्र किनारी बोल्ड अंदाजात दिसते आहे.

रसिका सुनीलच्या या फोटोंना पसंती मिळते आहे.

रसिका सुनीलचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

रसिका सुनील माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून शनायाच्या भूमिकेतून घराघरात पोहचली आहे.

रसिका सुनीलने मालिकेशिवाय चित्रपटातही काम केले आहे.

रसिका सुनीलचे इंस्टाग्रामवर १ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.