राखी सावंतने विकास गुप्तासोबतचे फोटो केले शेअर, इंस्टाग्रामवर फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 18:47 IST2021-03-02T18:47:44+5:302021-03-02T18:47:44+5:30

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री राखी सावंतने सोशल मीडियावर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
राखी सावंतने विकास गुप्तासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
बिग बॉस १४मधून राखी सावंतची लोकप्रियता आणखी वाढली. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर राखी सावंत जास्त एक्टिव्ह असते. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतीच राखी सावंतने बिग बॉसच्या टीमसोबत स्पेशल प्रेस मीट केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
मात्र या प्रेस मीटमध्ये शोची विजेता रुबीना दिलाइक दिसली नाही. (फोटो: इंस्टाग्राम)