झोपाळ्यावर झुलताना दिसली निया शर्मा, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली ग्लॅमरस, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 17:45 IST2020-12-22T17:45:09+5:302020-12-22T17:45:09+5:30

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्माने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत निया शर्मा झोपाळ्यावर झुलताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नेहमी निया शर्मा आपल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेली निया शर्माची वेबसीरिज ट्विस्टेड प्रेक्षकांना खूप भावली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
निया शर्माचे इंस्टाग्राम अकाउंटवर ५.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
लवकरच निया शर्मा मालिका जमाई राजा २.०मध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
ग्लॅमरसच्या बाबतीत निया बॉलिवूडच्या अभिनेत्री टक्कर देते. (फोटो: इंस्टाग्राम)