Newly Wed:मराठमोळ्या अभिनेत्रीचे हनीमून फोटो झाले व्हायरल,या ठिकाणी करते एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 12:52 IST2021-12-02T11:59:55+5:302021-12-02T12:52:56+5:30
गेल्या काही दिवसांमुळे लग्नामुळे चर्चेत होती अभिनेत्री रसिका सुनिल. लग्नानंतर आता ती तिच्या हनीमूनमुळे चर्चेत आहे.

रसिका सुनिल लग्नानंतरही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.
सध्या ती मालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतेय.
तिथून तिचे खास फोटो ती चाहत्यांसह शेअर करत चाहत्यांची पसंती मिळवतेय.
तिचा एक से बढकर एक अंदाज शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळतोय.
तसाही तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खास असतो.
सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.