'इश्कबाज' फेम नकुल मेहताच्या घरी चिमुकल्याचं आगमन, चाहत्यांना दिली गुडन्यूज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 11:06 IST2021-02-08T10:54:49+5:302021-02-08T11:06:14+5:30

अभिनेता नकुल मेहताच्या घरात एका छोट्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. (Photo Instagram)
नकुल मेहताने आपल्या इन्स्टाग्रामवर पत्नी आणि मुलाचा एक फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram)
नकुलची पत्नी जानकी पारेखने 3 फेब्रुवारीला मुलाला जन्म दिला आहे. (Photo Instagram)
नकुलने प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा, इंडियाज गॉट टायलेंट, दिल बोले ऑबेरॉय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)
'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा' या मालिकेमुळे नकुलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram)
'इश्कबाज़' या मालिकेत त्याने साकारलेल्या शिवाय आणि शिवांश या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. (Photo Instagram)