मोनालिसाच्या वर्कआउट लूकची होतेय चर्चा, ग्लॅमरस अदांनी चाहत्यांचे वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 06:32 PM2021-05-21T18:32:54+5:302021-05-21T18:32:54+5:30

टेलिव्हिजन आणि भोजपुरी स्टार मोनालिसाने सोशल मीडियावर पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

यावेळी मोनालिसाने ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये मोनालिसा वर्कआउट लूकमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोत मोनालिसा परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ४.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसाने मालिकेत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)