ढळलेला पदर अन् नजरेचा बाण! प्राजक्तानंतर ऋतुजाने दाखवला बोल्ड अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 16:04 IST2022-07-19T16:01:30+5:302022-07-19T16:04:44+5:30
Rutuja bagwe:ऋतुजाने 'नांदा सौख्य भरे' मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं आणि पाहता पाहता लोकप्रिय झाली.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. गेल्या काही दिवसांपासून ऋतुजाचा सोशल मीडियावरील वावर कमालीचा वाढला आहे.
अनेक मालिकांमध्ये सोज्वळ, शांत मुलीची भूमिका साकारणाऱ्या ऋतुजाचा सध्या बोल्ड अंदाज चाहत्यांना पाहायला मिळत आहे.
अलिकडेच ऋतुजाने इन्स्टाग्रामवर तिचे बोल्ड अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत.
ऋतुजाचा हा बोल्ड अंदाज पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही तिच्या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.
ऋतुजाने बोल्ड अंदाजातील ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे.
सध्या सोशल मीडियावर ऋतुजाच्या या नव्या लूकची चर्चा होताना दिसते.
ऋतुजाने 'नांदा सौख्य भरे' मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं आणि पाहता पाहता लोकप्रिय झाली.