'कुंडली भाग्य' फेम श्रद्धा आर्याचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 19:50 IST2020-08-19T19:50:09+5:302020-08-19T19:50:09+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा आर्या सध्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
श्रद्धाचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर श्रद्धा बिकनीतील फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
श्रद्धा आर्याचा बिकनीतील अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.
श्रद्धा फिटनेसच्या बाबतीतही खूप जागरूक आहे.
श्रद्धा आर्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे.