पार्टीमध्ये बोल्ड लूकमध्ये पोहोचली ‘जमाई राजा’ची अभिनेत्री, पाहा तिच्या अदा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-20T14:29:01+5:302018-06-27T19:59:12+5:30

टीव्ही अभिनेत्री निया शर्माचा पुन्हा एकदा बोल्ड अवतार बघावयास मिळाला. निया तिच्या एका मित्राच्या बर्थ डे पार्टीत गेली होती. यावेळी ब्लॅक कलरचा स्ट्रिप ड्रेस आणि सिल्वर हाय बूट्स घातले होते. या ड्रेसमध्ये निया खूपच ग्लॅमरस दिसत होती. याठिकाणी तिने तिच्या मित्रांसोबत एक फोटोशूटही केले.