टेलिव्हिजनवर साधी सोज्वळ दिसणाऱ्या 'इमली'चा ग्लॅमरस लूक पाहून चाहते झाले हैराण, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 19:34 IST2022-03-07T19:34:24+5:302022-03-07T19:34:24+5:30

टेलिव्हिजनवर साधी सोज्वळ दिसणाऱ्या 'इमली'ची (Imlie Serial) भूमिका साकारणारी अभिनेत्री सुम्बुल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan) खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आहे.

टेलिव्हिजनवर साधी सोज्वळ दिसणाऱ्या 'इमली'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुम्बुल तौकीर खान खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर अभिनेत्री सुम्बुल तौकीर खान खूप सक्रीय असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती डेस्कवर बसलेली दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इमली मालिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सुम्बुल इंस्टाग्रामवर तिच्या व्हॅकेशन्सचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्राम अकाउंटवर सुम्बुलचे २ लाख २३ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)