हिना खानच्या या अदांवर आहे सगळेच फिदा, पाहा तिचे फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 16:39 IST2021-02-02T16:39:35+5:302021-02-02T16:39:35+5:30

हिना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
हिनाने नुकतेच फोटोशूट केले असून तिचा स्टायलिश अंदाज या फोटोत आपल्याला पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हिनाने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. (फोटो: इंस्टाग्राम)
हिनाने थंडीच्या निमित्ताने हे फोटोशूट केले आहे.
हिना खान बिग बॉस या कार्यक्रमात देखील झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
हिनाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
हिना खानच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या फिटनेसची देखील नेहमीच चर्चा रंगते. (फोटो: इंस्टाग्राम)
हिना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)