Bigg Boss 14: राहुल वैद्य आणि दिशा परमारचे 'हे' रोमाँटिक फोटो तुम्ही पाहिलेत का?, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 20:00 IST2021-01-11T20:00:00+5:302021-01-11T20:00:04+5:30

'बिग बॉस 14'चा स्पर्धक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (Photo Instagram)
काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातून राहुल वैद्यने शोमध्ये गर्लफ्रेंड दिशा परमारला प्रपोज केले होते. (Photo Instagram)
लवकरच टीव्हीवरील हे रोमँटिक कपल लग्नाच्या बंधनात अडकू शकते. (Photo Instagram)
दिशा ही सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय चेहरा आहे. आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. (Photo Instagram)
'प्यार का दर्द' या टीव्ही शोमध्ये दिशाने काम केले आहे. (Photo Instagram)
दिशा व राहुलची पहिली भेट ‘याद तेरी’ या म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने झाली होती. (Photo Instagram)
या व्हिडीओनंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. (Photo Instagram)
अभिनेत्री दिशा परमारचा जन्म 11 नोव्हेंबर 1994 रोजी दिल्ली येथे झाला होता. (Photo Instagram)
दिशा टीव्ही सीरियल 'ती अपना सा'मध्ये दिसली होती. (Photo Instagram)