Bigg Boss OTT 3 : दिल्लीची वडापाव गर्ल ते दोन पत्नी असलेला युट्यूबर, 'बिग बॉस' स्पर्धकांची संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 11:25 PM2024-06-21T23:25:26+5:302024-06-22T00:39:01+5:30

Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी'च्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.

'बिग बॉस ओटीटी'च्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.

'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित सहभागी झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीने दिमाखात एन्ट्री घेतली.

शिवानी कुमारी आणि सना मकबुल खान.

अनिल कपूरपेक्षा जास्त फॉलोवर्स असलेला युट्यूबर विशाल पांडे आणि १.८ मिलियन फॉलोवर्स असलेल्या युट्यबूर लव्हकेश कटारियाने एन्ट्री घेतली.

पत्रकार दिपक चौरासिया यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री.

अभिनेता साई केतन राव, टॅरो कार्ड रिडर मुनिषा खाटवानी, अभिनेत्री सना सुलतान.

बिग बॉसच्या घरात अरमान मलिकने त्याच्या पत्नी कृतिका आणि पायलबरोबर दिमाखात एन्ट्री घेतली आहे.

हरियाणाचा बॉक्सर नीरज गोयतने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.

रॅपर नॅझी आणि बंगाली ब्युटी पौलोमी दास यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.