अवनीत कौरने केलं सिझलिंग फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिली किलर पोझ, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 19:21 IST2022-04-14T19:21:24+5:302022-04-14T19:21:24+5:30

Avneet Kaur: अवनीत कौर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौरने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

अवनीत कौरने ब्राउन ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

अवनीत कौर नेहमी तिच्या लूक्समुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)

अवनीतला अलादीन नाम तो सुना होगा मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

अवनीत कौरने चंद्रनंदनी मालिकेतही काम केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

अवनीत कौरचे इंस्टाग्रामवर ३०.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)