अनुपमा मालिकेत नवा ट्विस्ट, माया करणार का अनुजसोबत लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 18:47 IST2023-02-11T18:47:15+5:302023-02-11T18:47:15+5:30

अनुपमा या मालिकेत एकामागून एक धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

माया अनुजच्या आयुष्यात येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

टीआरपीच्या बाबतीत अनुपमा पहिल्या क्रमांकावर कायम आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

या मालिकेत माया अनुपमाला अनुजच्या आयुष्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

तोशू लवकर बरा होऊन घरी येऊ शकतो, शहा घरातील सर्वांनी तोशुला माफ केले. (फोटो- इंस्टाग्राम)

इथे बरखाला मायाचा हेतू समजला आहे आणि ती अनुपमाला समजून घेताना दिसेल. (फोटो- इंस्टाग्राम)