काश्मीरच्या दल सरोवरात श्रेया बुगडेची खास बोटीने सफर, सुंदर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 03:31 PM2024-07-10T15:31:17+5:302024-07-10T15:45:55+5:30

श्रेया बुगडे सध्या काश्मीरला गेली असून तिने काश्मीरच्या दल सरोवरात खास बोटीने प्रवास केलाय (kashmir)

श्रेया बुगडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

श्रेया बुगडे सध्या तिच्या पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेलीय

श्रेया बुगडेने नुकतेच काही फोटो पोस्ट केलेत. यात ती काश्मीरमधील दल सरोवरमध्ये फेरफटका मारताना दिसतेय

श्रेया बुगडेने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती खूप सुंदर दिसतेय

श्रेया बुगडेने खास बोटीतून या सरोवरात प्रवास केलाय

श्रेया बुगडे सध्या ड्राम ज्युनियर्स या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे

श्रेया बुगडेच्या काश्मीरमधील या खास फोटोंवर लोकांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय