पदरावर जरतारीचा मोर! प्रतीक्षा मुणगेकर पैठणी साडीत दिसतेय कमालीची सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 15:15 IST2024-03-28T15:02:24+5:302024-03-28T15:15:38+5:30
मराठमोळी अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरने पैठणी साडीत केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे. काय म्हणाली प्रतीक्षा बघा

प्रतीक्षा मुणगेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
प्रतीक्षा मुणगेकरला आपण विविध मालिका, वेबसिरीजमधून अभिनय करताना पाहिलंय
प्रतीक्षा मुणगेकरने पैठणी साडीत केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
प्रतीक्षा मुणगेकर पैठणी साडीत कमालीची सुंदर दिसतेय
प्रतीक्षा मुणगेकर सध्या स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत अभिनय करत आहे
प्रतीक्षा मुणगेकर मालिकेत याआधी जीव माझा गुंतला मालिकेत चित्राच्या भूमिकेत बघायला मिळाली
नाकात नथ, पैठणी साडी अशा आकर्षक पेहरावात प्रतीक्षाने सर्वांचं लक्ष वेधलंय