लाल रंगाच्या ड्रेसमध्ये आर्या आंबेकरचे झक्कास फोटोशूट, पाहून पडाल तिच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 17:13 IST2021-08-03T16:57:16+5:302021-08-03T17:13:28+5:30
सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या शोमध्ये आर्या आंबकर ज्युरीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.आपल्या गोड आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आर्या आंबेकर आता आपल्या मनमोहक सौंदर्यानेही रसिकांच्या मनावरही अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे.

लाल रंगाचाआकर्षक ड्रेस परिधान करत आर्या आंबेकरने फोटोशूट केले आहे.
आपल्या सुरांनीच नाही तर आपल्या स्टाइल आणि फॅशनने साऱ्यांची मने जिंकली आहेत.
नेहमीप्रमाणे आर्याच्या स्टाईलने साऱ्यांनाच घायाळ केले आहे.
त आर्याचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर सध्या आर्याच्या या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
या फोटोंना बरेच लाइक्सहीही मिळत आहे.
या फोटोतील सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.