पाहा तारा सुतारियाचा लहानपणीचा फोटो, दिसायची खूपच क्यूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 06:00 IST2021-01-25T06:00:00+5:302021-01-25T06:00:02+5:30

तारा सुतारियाने तिच्या लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत तारा कोणती आहे हे ओळखण्यासाठी तिने लाल रंगाचा मार्क केलेला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
ताराने या फोटोसोबत लिहिले आहे की, 'मी त्यावेळी 9-10 वर्षांची असेन, मी एनसीपीएच्या जमशेद भाभा थिएटरमध्ये पहिल्यांदा बॅलेट डान्सवर परफॉर्म सादर केला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
तारा या फोटोत खूपच क्यूट दिसत असल्याचे तिचे चाहते कमेंटद्वारे सांगत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटाद्वारे अभिनेत्री तारा सुतारियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)
तारा 'मरजावां' या चित्रपटात देखील झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
आता तारा टाइगर श्रॉफ सोबत 'हिरोपंती 2' या चित्रपटात झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
ताराला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)