स्टायलिश गाऊनमध्ये तमन्नाचा जलवा, PHOTOSHOOT वरुन हटत नाहीत चाहत्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 17:38 IST2021-12-25T17:32:13+5:302021-12-25T17:38:27+5:30

हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) .मिल्की गर्ल तमन्ना भाटिया फारशी चर्चेत नसते. मात्र तिच्या एका फोटोशुटमुळे तिने पुन्हा साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वेस्टर्न लूकमध्ये तिचे फोटो सासाठी खास आकर्षण ठरत आहेत.

ग्रे सिल्वहर गाऊन अंदाजातील फोटोमध्ये तिचा सौंदर्य अधिकच खुलून गेले आहे.

तिचा हा अंदाज पाहून तिच्यावर या फोटोंवर खूप कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

ग्रे शिमर गाऊनमध्ये तिचे सौंदर्यांला चारचाँद लागले आहेत.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्ष:क्लीन बोल्ड करत आहे.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

या ग्लॅमरस फोटोसह तिचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिची प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.

तुर्तास या फोटोतील सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.