तैमुर अली खानचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल त्याच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 18:12 IST2019-03-27T18:06:50+5:302019-03-27T18:12:53+5:30

सैफ अली खान आणि करिना कपूर इतकाच त्यांचा मुलगा तैमुर अली खान देखील प्रसिद्ध आहे.
तैमुरची एक झलक मिळावी यासाठी कित्येक तास फोटोग्राफर्स त्याच्या घराच्या बाहेर उभे असतात.
तैमुरला नुकतेच वांद्रे येथे पाहाण्यात आले. या फोटोत निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये तो खूपच क्यूट दिसत आहे.
इन्स्टाग्रामवर तर तैमुरच्या फॅन्सने त्याच्या नावाची अनेक अकाऊंट्स देखील सुरू केली आहेत. या अकाऊंटसवर आपल्याला तैमुरचे लहानपणापासूनच फोटो पाहायला मिळतात.