रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील जेठालालची बबिताजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 19:17 IST2020-10-22T19:17:03+5:302020-10-22T19:17:03+5:30

टीव्ही सीरियल 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील बबिता जीची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता सोशल मीडियावर तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (Photo Instagram)
या फोटोंमध्ये मुनमुन दत्ता खूप स्टायलिश लूकमध्ये दिसतेय आहे. (Photo Instagram)
मुनमुन दत्ता 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Instagram)
बबिताजीने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)
मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते (PHOTO INSTAGRAM)
मुनमुनचे इन्स्टाग्रामवर 3.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)
मुनमुन सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. (Photo Instagram)
अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. (Photo Instagram)