सुपरस्टार सलमान खानने 'असा' साजरा केला बर्थ डे, बघा कशी केली धमाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 11:47 IST2019-12-27T10:36:12+5:302019-12-27T11:47:27+5:30

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आज ५४ वा वाढदिवस वांद्रे इथे साजरा केला
सलमान खानचा भाऊ अरबाझ खान व त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी
उर्वशी रौतेला
उर्वशी रौतेलाचा हटके फोटो
सोनाक्षी सिन्हा सुद्धा सलमान खानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित होती
सलमान खान त्याचा बॉडीगार्ड शेरासोबत
सलमान खान आपला बर्थडे सेलिब्रेट करताना
सलमान खान
दबंग ३ चे जोडी सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा
सलमान खान सोनाक्षी सिन्हाला केक भरवतांना
बॉलीवूडचा दबंग सलमान खान आपल्या चाहत्यांचे आभार मानतांना
'अगर तुम मुझे यूं ही देखती रही तो तुम्हें मुझसे प्यार हो जाएगा'