असा आहे सनी लिओनीचा अमेरिकेतील आलिशान बंगला, SEE PICS
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 15:26 IST2020-04-13T15:17:25+5:302020-04-13T15:26:45+5:30
नेहमीच सनीच्या हॉट अदांच्या किंवा मग तिच्या सेक्सी अदांच्या चर्चा नेहमी रंगतात. तर आज आपण तिच्या घराचे फोटो पाहणार आहोत.

सनीचा अमिरेकेतील लॉस एंजिलिसमध्ये आलिशान बंगला आहे.
लॉस एंजिलिसमधील शेर्मन ओक्स एरियात तिचा हा बंगला अशून येथे अनेक हॉलिवूड स्टारचे आलिशान बंगले आहेत.
या बंगल्याची किंमत जवळपास ३० कोटी आहे.
१.१४ कोटी किंमतीच्या अनेक आलिशान आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन तिच्याकडे आहे.
या आलिशान बंगल्याच्या इंटिरियरसाठी नेपाल, इटली आणि स्पेन येथून काही खास गोष्टी देखील आणण्यात आल्या होत्या.
सनी लिओनीच्या ३६ व्या वाढदिवशी पती डॅनिअलने तिला हा बंगला सरप्राईज गिफ्ट म्हणून दिला आहे.
१ एकर अशा भव्य परिसरात हा बंगला बांधण्यात आला आहे.
या बंगल्यात 5 बेडरूम, स्वीमिंग पूल, एक होम थिएटर, आउटडोर डाइनिंग एरिया आणि भले मोठे गार्डनदेखील आहे.
बंगल्यात सनीने गणपतीची सुंदर मुर्तीची देखील स्थापना केली आहे.