PHOTOS: सनी लिओनीने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 19:30 IST2020-11-30T19:30:00+5:302020-11-30T19:30:02+5:30

अलीकडेच अभिनेत्री सनी लिओनीने आपला काळ्या ड्रेसमधले फोटो शेअर केला आहे, या फोटोत सनी अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसते आहे. (Photo Instagram)

याशिवाय सनी लिओनीने लाल ड्रेसमध्ये तिचा ग्लॅमरस फोटोही शेअर केला. (Photo Instagram)

आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश स्टायलमुळे सनीने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

'बिग बॉसच्या ५ व्या' सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. (Photo Instagram)

. जिस्म २’ चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

सनी लिओनी लवकरच 'एमएक्स प्लेयर' वरील 'बुलेट्स'मध्ये करिश्मा तन्नासमवेत दिसणार आहे. (Photo Instagram)