PHOTOS: सनी लिओनीने शेअर केले ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो, मित्र आणि कुटुंबासोबत दिसली एन्जॉय करताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 20:00 IST2020-12-26T20:00:00+5:302020-12-26T20:00:02+5:30

सनी लिओनीच्या घरी सध्या ख्रिसमचे जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. सोशल मीडियावर तिने काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवरील फोटोंमध्ये सनी मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत ख्रिसमस एन्जॉय करताना दिसतेय. (Photo Instagram)

फोटोंमध्ये ख्रिसमस निमित्त सनीच्या घरी सजावट केल्याचे दिसते आहे. सनीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत. (Photo Instagram)

अभिनेत्री सनी लिओनीने अलीकडचे आगामी प्रोजेक्ट अनामिकाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे.(Photo Instagram)

अद्याप हे स्पष्ट झाले नाही की अनामिका चित्रपट आहे की वेबसीरिज (Photo Instagram)

सनी लिओनीचा जन्म सार्निया, ओंटेरियो, कॅनडामधील एका शीख कुटुंबात झाला. (Photo Instagram)

सनी लिओनीने आपल्या ग्लॅमरस अदा आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. (Photo Instagram)

सनी लिओनीला इन्स्टाग्राम 42 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.