सुनील शेट्टीची लेक अथियासोबत लंडनमध्ये फिरताना दिसला केएल राहुल, पहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 19:38 IST2021-07-12T19:38:41+5:302021-07-12T19:38:41+5:30

क्रिकेटर के एल राहुलने शनिवारी इंस्टाग्रामवर अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
फोटोत दोघे लंडनमधील रस्त्यांवर फिरताना दिसले.
क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया रिलेशनशीपमध्ये आहे. अथियाने बरेच फोटो शेअर केले आहेत.
अथिया आणि राहुल बऱ्याच काळापासून रिलेशनशीपमध्ये आहे. दोघांनी मात्र यावर चुप्पी साधली आहे.
राहुल आणि अहानला व्हाइट स्नीकर्ससोबत ऑल ब्लॅख आउटफिट परिधान केलेले दिसले.
राहुलने त्याचा आणि अहानचे फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी वाइब्स
मागील महिन्यात अथिया आणि राहुलने न्यू डे आणि न्यू मी असे कॅप्शन लिहित सेल्फी शेअर केला.
राहुलने ऑरेंज कॅप लूकला आणखी ग्लॅमरस बनवले.
अथिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत असते.(सभी फोटो-इंस्टाग्राम)