अभिजीत खांडकेकर पत्नीचे पाहा सुंदर फोटो, बाजीराव मस्तानीमध्ये साकारली महत्त्वाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 17:02 IST2020-05-08T16:42:57+5:302020-05-08T17:02:39+5:30
ती एक कथ्थक नृत्यांगणा आहे.

अभिनेत्री सुखदा खांडकेकर सोशल मीडियावर सुखदा बरीच सक्रिय असते. (Photo Instagram)
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.
आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते.
सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे.
हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती.
धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.
संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे.
बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.
सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.
सुखदा अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नी आहे.